उदगिरी शुगरची परंपरा कायम : शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम
माजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्थापन केलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. (एफआरपी म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याने देय असलेली रक्कम)
