या 63 कारखान्यांचे अभिनंदन… शेतकऱ्यांना दिली एफआरपीपेक्षा अधिक रक्कम (Full Report)
पाक्षिक अहवालानुसार, राज्यात एकूण ₹२,१३० कोटींची एफआरपी (उचित व किफायतशीर किंमत) थकबाकी असून ११७ कारखान्यांवर कमी-अधिक प्रमाणात देणी बाकी आहेत. मात्र ६3 साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अधिक रक्कम देऊन शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
